top of page
banner1.webp

मार्गदर्शनही.
​सकारात्मक ऊर्जाही.

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी ज्योतिष मार्गदर्शन

आणि प्रमाणित आध्यात्मिक उत्पादने.

लोकमतचा
विश्वास

अनुभवी
तज्ञ

अस्सलपणाची
खात्री

सुरक्षित
पेमेंट्स

आज तुम्हाला कशासाठी मार्गदर्शन हवे आहे?

पैसा व प्रगती >

​प्रेम व नातेसंबंध >

करिअर >

आरोग्य व ऊर्जा >

मनःशांती >

संरक्षण >

9eedee9d-32ec-46ef-aa79-81b38e8aaac0.webp

तुमच्या प्रश्नांची उत्तरे,
तज्ञांच्या मार्गदर्शनातून

तुमची कुंडली,
सविस्तर मार्गदर्शनासह

09d563c9-cbc9-4b2a-b509-d687690a4bbf (1).webp

अनुभवी तज्ञांकडून
वैयक्तिक मार्गदर्शन

ज्योतिष तज्ज्ञांशी

थेट बोला

ChatGPT-Image-Sep-24,-2026,-07_07_47-PM.webp

तुमच्या मूलांकात काय दडलंय? 

तुमच्या व्यक्तिमत्व, संधी आणि भविष्यासंबंधी जाणून घ्या. 

Best sellers

​जयेश, नाशिक

"घरासाठी वास्तु अहवाल घेतला होता. मोठे खर्च किंवा तोडफोड सुचवलेली नाही. छोटे पण practical बदल सांगितले आहेत, जे लगेच करता येतात. रिपोर्ट वाचून वास्तु म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर शास्त्रीय मार्गदर्शन आहे असं वाटलं. Lokmat Bhakti मुळे विश्वास वाढला."

संदीप, नागपूर

"अंकशास्त्राबद्दल फारसं माहिती नव्हतं, म्हणून curiosity म्हणून रिपोर्ट घेतला. पण रिपोर्ट वाचल्यावर खूप गोष्टी पटल्या. माझा मूलांक, भाग्यांक आणि नावाचा परिणाम नीट समजला. सध्या कोणत्या गोष्टी avoid करायच्या आणि कुठे संधी आहेत हे कळलं. एकूणच मार्गदर्शन खूप balanced वाटलं."

पूजा, खारघर

लग्नासाठी जुळवणी रिपोर्ट काढताना थोडी भीती होती, कारण आधी घेतलेले online reports फार mechanical वाटले होते. Lokmat Bhakti च्या अहवालात मात्र गुणमिलान, दोष आणि त्यांचे परिणाम पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार समजावले होते. उलट practical उपाय सांगितले. घरच्यांना समजेल अशा भाषेत असल्यामुळे चर्चा करायला खूप सोपं झालं."

Disclaimer

लोकमत भक्ती  प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले सर्व कुंडली अहवाल, अंकशास्त्र, विवाह जुळवणी, हस्तरेखा, वास्तु मार्गदर्शन व इतर आध्यात्मिक सेवा या पारंपरिक भारतीय/हिंदू ज्योतिषशास्त्र व संबंधित शास्त्रीय पद्धतींवर आधारित आहेत. या सेवा केवळ वैयक्तिक मार्गदर्शन, आत्मचिंतन व माहिती देण्याच्या उद्देशाने पुरवण्यात येतात. यातील कोणताही मजकूर वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर, आर्थिक किंवा गुंतवणूक सल्ला म्हणून समजू नये.

​

लोकमत भक्ती किंवा त्यांचे तज्ज्ञ कोणत्याही विशिष्ट परिणामाची हमी देत नाहीत. वापरकर्त्याच्या वैयक्तिक परिस्थिती, निर्णय आणि प्रयत्नांनुसार परिणाम बदलू शकतात. या सेवांचा वापर करून घेतलेले सर्व निर्णय पूर्णपणे वापरकर्त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर आधारित असतील. लोकमत भक्ती कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

bottom of page