top of page

Our Services

Personalised Kundali Report

वैयक्तिक कुंडली

जन्मकुंडलीवर आधारित पुढील १० वर्षांचे सविस्तर भविष्य जाणून घ्या. करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, विवाह आणि महत्त्वाच्या जीवनघडामोडींवरील अचूक अंदाज व आवश्यक उपाय—तज्ज्ञ ज्योतिषांकडून. 

₹699

Numerology Report

अंकशास्त्र रिपोर्ट

तुमची खरी ताकद कशात आहे? कोणत्या क्षेत्रात यश? जीवनातील महत्त्वाचे टप्पे ओळखण्यासाठी तुमच्या जन्मतारखेवर आधारित सखोल अंकशास्त्रीय विश्लेषण. जीवन, करिअर, आर्थिक स्थिती व भविष्याबाबत

अचूक मार्गदर्शन. 

₹899

Matchmaking Report

कुंडली मिलन

वर आणि वधूचा स्वभाव एकमेकांना पूरक आहे का?

वर-वधूच्या कुंडलीवर आधारित गुणमिलान व वैवाहिक सुसंगततेचे अचूक विश्लेषण. नाडी दोष, ग्रहांची स्थिती, सुखी, स्थिर आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी

योग्य मार्गदर्शन.

₹1499

bhakti-homepage-en (1).webp
(Talk to Our Astrologers)
  • जन्मकुंडलीवर आधारित भविष्यकथनातून करिअर, विवाह, आरोग्य व आर्थिक बाबींमध्ये अचूक मार्गदर्शन.


    1,199 Indian rupees
  • घर, कार्यालय व व्यवसायासाठी वास्तुदोष निवारणासह सकारात्मक ऊर्जा व प्रगतीसाठी तज्ज्ञ वास्तू सल्ला.


    1,199 Indian rupees
  • जन्मतारखेवर आधारित अंकशास्त्रीय विश्लेषणातून करिअर, आर्थिक स्थिती व जीवनासाठी अचूक मार्गदर्शन.


    1,499 Indian rupees

तज्ज्ञ मार्गदर्शन

Zodiac Bracelets

Crystal Bracelets

​जयेश, नाशिक

"घरासाठी वास्तु अहवाल घेतला होता. मोठे खर्च किंवा तोडफोड सुचवलेली नाही. छोटे पण practical बदल सांगितले आहेत, जे लगेच करता येतात. रिपोर्ट वाचून वास्तु म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर शास्त्रीय मार्गदर्शन आहे असं वाटलं. Lokmat Bhakti मुळे विश्वास वाढला."

संदीप, नागपूर

"अंकशास्त्राबद्दल फारसं माहिती नव्हतं, म्हणून curiosity म्हणून रिपोर्ट घेतला. पण रिपोर्ट वाचल्यावर खूप गोष्टी पटल्या. माझा मूलांक, भाग्यांक आणि नावाचा परिणाम नीट समजला. सध्या कोणत्या गोष्टी avoid करायच्या आणि कुठे संधी आहेत हे कळलं. एकूणच मार्गदर्शन खूप balanced वाटलं."

पूजा, खारघर

लग्नासाठी जुळवणी रिपोर्ट काढताना थोडी भीती होती, कारण आधी घेतलेले online reports फार mechanical वाटले होते. Lokmat Bhakti च्या अहवालात मात्र गुणमिलान, दोष आणि त्यांचे परिणाम पारंपरिक हिंदू पद्धतीनुसार समजावले होते. उलट practical उपाय सांगितले. घरच्यांना समजेल अशा भाषेत असल्यामुळे चर्चा करायला खूप सोपं झालं."

Disclaimer

लोकमत भक्ती  प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले सर्व कुंडली अहवाल, अंकशास्त्र, विवाह जुळवणी, हस्तरेखा, वास्तु मार्गदर्शन व इतर आध्यात्मिक सेवा या पारंपरिक भारतीय/हिंदू ज्योतिषशास्त्र व संबंधित शास्त्रीय पद्धतींवर आधारित आहेत. या सेवा केवळ वैयक्तिक मार्गदर्शन, आत्मचिंतन व माहिती देण्याच्या उद्देशाने पुरवण्यात येतात. यातील कोणताही मजकूर वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर, आर्थिक किंवा गुंतवणूक सल्ला म्हणून समजू नये.

लोकमत भक्ती किंवा त्यांचे तज्ज्ञ कोणत्याही विशिष्ट परिणामाची हमी देत नाहीत. वापरकर्त्याच्या वैयक्तिक परिस्थिती, निर्णय आणि प्रयत्नांनुसार परिणाम बदलू शकतात. या सेवांचा वापर करून घेतलेले सर्व निर्णय पूर्णपणे वापरकर्त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर आधारित असतील. लोकमत भक्ती कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

bottom of page